केंद्रशासनाची सरकारी कर्मचा-यांसाठी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी. 8th Pay Commission for Government Employees of Central Govt.
केंद्रसरकाराने सरकारी कर्मचा-यांसाठी आता 8 वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे,विदयमान 7 वा वेतन आयोगाचा कालावधी डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे.या कालावधीपुर्वी आयोगाने 8 व्या आयोग स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 8 वा वेतन आयोग बाबत माहिती- 7 वा वेतन आयोग हा सरत्या वर्षाच्या शेवटी संपत असल्याने 8 वा वेतन आयोग स्थापन … Read more