Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.
केंद्रशासनाच्या पाठोपाठ राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांना आता धीर दिला आहे. केंद्रशासनाची कुसुम पाठोपाठराज्याने “मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना सुरु केली आहे.महाराष्ट्र शासनाने आता शेतक-यांना मागेल त्याला सोलरकृषी पंप देणे सुरु केले आहे. शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाच्या पोर्टलवरुन अर्ज करणे सध्या सुरु झाले आहे.शेतीपंपासाठी आता विदयुत कनेक्शन देणे बंद केले आहे … Read more