allupdate-online

Ladki Bahin Yojana in 2025-लाडक्या बहिण योजनेचा जानेवारील हफता कधी?

Ladki Bahin Yojana


महायुती सरकारने सुरु केलेली व 2024 च्या विधानसभेत महायुतीसाठी क्रांतीकरक व फायदयाची
ठरलेली लाडकी बहिण योजना. लाडकया बहिण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हफता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना देऊ केला आहे. परंतु चालु जानेवारी महिन्याचा हफता कधी मिळणार या बाबात लाडक्या बहिणी विचारत आहेत.तसेच दमदार विधानसभेतील यश संपादन केल्यानंतर सदर योजने बददल करण्यात आले आहेत.महिला व बालविकास मंत्री मा,आ,श्रीमती आदिती तटकरे यांनी याबाबत बरेच काही बददल केले आहेत चालु जानेवारीचा महिन्यातील हफता 26 जानेवारी आत लाभार्थ्यांच्या खातात जमा होईल अशी आशा आहे.(Ladki Bahin Yojana in 2025-लाडक्या बहिण योजनेचा जानेवारील हफता कधी?)

2100 रुपये हफता कधी भेटणार? महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकी मध्ये आपण जर पुन्हा सत्तेत आलो तर या लाडक्या बहिणींना 1500 चा हफता 2100 रुपये करु असे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात म्हटलं होतं. महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार आल आहे, परंतु सरकार आल्यानंतर डिसेंबर महिन्यातील सरकार आल्यानंतर पहिला हफता 2100 रुपये ऐवजी 1500 रुपये दिला. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठयाप्रमाणात भ्रमनिरास झाला आणि लाडक्या बहीणी नाराज झाल्या. तरी 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळतील याकडे बहिणी डोळा लावून बसल्या आहेत.

आपत्र महिलांवर कारवाई कधी?(Ladki Bahin Yojana in 2025-लाडक्या बहिण योजनेचा जानेवारील हफता कधी?)

लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने काही नियम घातले होते. निवडणुकापुर्वी शासनाने योजनेची
अंमलबजावणी करताना सरसकट सर्व महिलांना पात्र केले दिसून आले आहे. या योजनेच्या कागपत्रांमध्ये
लाडकी बहिण योजनेसाठी महिलांकडून घोषणापत्र घेण्यात आले होते.त्यामध्ये


1.माइया एकत्रित कुंटुंबाचे उत्तपन्न 2.50(अडीच लाखापेक्षा जास्त)नाही
2.माइया कुंटुबातील सदस्य आयकरदाता नाही.
3.मी स्वतहा किंवा माइया कुटुंबातील सदस्य नियमीत /कायम कर्मचारी/कंत्राटी मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत.
4.मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणा-या दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतला नाही.
5.माइया कुंटुबातील सदस्य विदयमान किंवा माजी आमदार/खासदार नाही.
6.माइया कुंटुबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड उपक्रम यांचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष तसेच सदस्य नाही.
7.माइयाकडे किंवा माइया कुंटुंबातील सदस्यांच्या नावावर वाहने (ट्रॅक्टर सोडून)नाहीत.
8.माइया कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहीत महिलेने या योजनेचा लाभ घेतला नाही
अशाप्रकारे हमीपत्र मुंख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत देण्यात आले होते.निवडणुका संपल्यानंतर सरकारने वरील नियमातील महिलांनी जर योजनेचा फायदा घेतला असेल तर त्याकडील सदरची रक्कम वसुल करण्यात येणार याबाबत जनसामान्यत चर्चा होती,तर काही दिवसपुर्वी महिलांनी स्वताहून सदर योजना बंद करण्याबाबतचे अर्ज संबधीत विभागाला दिले होते, यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टकरण दिले की आपत्र महिलांकडून कोणतेही स्वरुपाची रककम वसुल केली जाणार नाही.

योजनेचे नावमुख्यमंत्री-लाडकी बहिण योजना
राज्यमहाराष्ट्र
वर्ष-2024
वयाची अट21 ते 65 वर्षे
वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहिण योजना आणि आधार डिबीटी लिंकींग (Ladki Bahin Yojana in 2025-लाडक्या बहिण योजनेचा जानेवारील हफता कधी?)
लाडकी बहिण योजनेचा चालु महिन्याचा हफता जमा होण्यापुर्वी ज्या महिलांचे अर्ज मंजुर आहेत.परंतु अदयाप पैसे मिळाले
नाहीत अशा महिलांनी आपल्या आधारकार्डला आपले बँक खाते डिबीटी लिंकींग करु घ्यावे.डिबीटी लिंकींगसाठी खालील
प्रोसेस करावी.
1.आपल्या आधाकार्डला मोबाईल लिंक करावा.
2.आधाकार्डला मोबाईल लिंक केल्यानंतर आपले बँक खाते असेल तर ते आधाकार्डला डिबीटी लिंकसह लिंक आहे
का नाही ते पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.सदर लिंक वर क्लिक केल्यानंतर आधार पोर्टल ओपन होईल.
3.इंटर आधार नंबर येथे आपला 12 अंकी आधार नंबर भरावा आणि सोबतचा कॅपच्या जसच्या तसा भरुन लॉगिन विथ ओटीपी
वर क्लिक करावे.
4.आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल.तो त्या ठिकाणी भरावा.
5.नवीन पेज लॉगिन होईल त्या ठिकाणी स्क्रोल करा खालील ठिकाणी बँक आधार सिडींग स्टेटस असे दिसेल त्या ठिकाणी
क्लिक करा.
6.आपणास तुमचे आधार बँक आधार सिडींग समजेल.कोणती बँक आहे ते पाहा आणि आपली रक्कम सदर बँक जाऊन
प्राप्त करा.
7.जर आपले खातेला आधार सिडींग नसेल तर बँकेत जा आणि आधारसिडींगसह खाते ओपन करा.

मतदानकार्डसाठी अर्ज कसा करायचा?How to Apply for Voter Card in 2025.

Exit mobile version