नमस्कार मंडळी,मतदान म्हणजे एक प्रविण दान,या प्रविण दान करण्यासाठी आपले कडे, मतदानकार्ड असणे आवश्यक आहे, जगातील सर्वच देशांच्या ठिकाणी मतदानाला प्रविण दान म्हणून संबोधले आहे, आपल्या
घटनेने आपणास हा अधिकार दिला आहे,जर पाच वर्षास आपण हा मतदानाचा अधिकार वापरुन देशात नवीन सरकार आणत आहोत,आणि एवढा मोठा बददल घडवत असताना वय वर्ष 18 नंतर आपण हा अधिकारप्राप्त होते,
मतदानकार्ड,निवडणुका घेणे,मतदानकार्डामध्ये बददल करणे,निवडणुकाविषयी सर्व काही करण्यासाठी भारतात निवडुणक आयोग आहे.हेच निवडणुक आपण आपलाकडील विविध कागपत्रे व फॉर्म घेउुन मतदानाचा अधिकार देते,तर आपण आज मतदानकार्डसाठी आवश्यक कागदपत्रे, व मतदान कार्ड कसे काढायचे ते पाहू?(How to Apply for Voter Card in 2025.)
सर्वप्रथम तुम्ही मतदान ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने काढू शकता.
सर्वप्रथम सोपी पध्दत पाहू जे ऑनलाईन पध्दत आहे,
खालील कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्कय आहे
वयाचा पुरावा
1.शाळेचा दाखला
2.जन्माचा दाखला
3.आधारकार्ड
4.पॅनकार्ड
5.पासपोर्ट
6.ड्रायविंग लायसेन्स
7.दाहवीचे बोर्ड सर्टिफिकेट
पत्याचा पुरावा
1.आधार कार्ड
2.ड्रायविंग लायसेन्स
3.रेशनकार्ड
4.लाईट बील, गॅस बील, पाणीपटटी पावती,(सदर पुरावा 1 वर्षाच्या आतील आसावा )
5.बॅक पासबुक -राष्ट्रीयकृत बँक,शेडयुल बँक किंवा पोस्ट ऑफीस(सदर बँक पासबुकवरती आपले नाव,पत्ता हे स्पष्ट असावे व पासबुक वरती फोटो व फोटोवरती बँक मॅनेजरकडील सही व शिक्का स्पष्ट असावा)
तसेच या बरोबर आपल्याकडे एक आयडेंटी पासपोर्ट साईजचा फोटो व आपल्या परिवारातील सदस्यांचे मतदानकार्ड.
वरील सर्व कागदपत्रे घेतल्यानंतर आपण आपल्या राज्यातील निवडणुक आयोगाच्या पोर्टलवरती जावे,जसे की नोंदणीसाठी येथे क्लिक करा, (How to Apply for Voter Card in 2025.)
या ठिकाणी पोर्टलवरती आपणास साईनअप करुन आपले स्वताचे खाते तयार करावे लागेल,Indian Resident Elector या ठिकाणाी क्लिक करा,खालील ठिकाणी आपला मोबाईल नंबर दया,ईमेल आयडी असल्यास दया
नाही दिली तर चालेल नंतर सदरचा कॅपच्या भरा व Contune या ठिकाणी क्लिक करा, नंतर आपणास आपणास आपले प्रथमचे नाव व आडनाव विचारले जाईल व पासवर्ड सेट करा आपणास ते ठिकाणी आपले डिटेल भराव्यात नंतर सबमिट केल्यानंतर आपणास एक ओटीपी प्राप्त होईल ओटीपी दिल्यानंतर आपले खाते तयार होईल, सदर खात्यावर आता लॉगिन करावे लागेल त्यासाठी येथे क्लिक करा,
त्यानंतर असे पेज प्राप्त होईल,
आपण दिलेल्या मोबाईल नंबर त्या ठिकाणी भरा व पासवर्ड टाका व कॅपच्या भरा आपल्या रजिस्टर मोबाईलवरती सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल सदरचा ओटीपी त्या ठिकाणी भरा, नवीन पेज खालीलप्रमाणे ओपन होईल.
New Registration For General Electors या ठिकाणी फिल फॉर्म 6 या ठिकाणी क्लिक करा,फॉर्म 6 ओपन होईल त्याठिकाणी आपले राज्य निवडा,आपला जिल्हा निवडा नंतर विधानसभा मतदारसंघ निवडा व नंतर खाालील पर्सनल डिटेलस फिल करा आपला आयडेंटी साईजचा फोटो निवडा. खालील आपल्या नात्यानुसार ऑपशन भरा व वडील,आई,पती,बायको किंवा लिगेल नातेवाईक निवडा. खालील ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर व ईमेल मागितला जाईल तो फिल करा, नंतर आधार नंबर दया, नंतर आपले जेंडर निवडा. तसेच खालील ठिकाणी तुम्हाला जन्म तारीख विचारली जाईल त्या ठिकाणी आपली कागदपत्रानुसार जन्म तारीख भरुन (How to Apply for Voter Card in 2025.)घ्या,नंतर खालील ठिकाणी तुमचा पत्ता विचारला जाईल जामध्ये तुमचे गाव,पोस्ट ऑफीस, तालुका,जिल्हा व राज्य विचारले जाईल ते भरुन घ्या. नंतर आपणचा वयाचा पुरावा या ठिकाणी आपल्याकडील उपलब्धेतुसार वैध कागदपत्रे निवडा.पत्ताचा पुरावा या ठिकाणीही आपल्याकडील उपलब्धेनुसार कागदपत्रे निवडा, ठिकाण निवडा कॅपच्या फील करा आणि प्रिवीव ॲण्ड सबमिट या ठिकाणी क्लिक करा.आपणास पावती प्राप्त होईल त्या पावतीवरील ॲकनॉजमेंण्ट नंबर सेव ठेवा,
धन्यवाद.